निलंगा येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी...!

निलंगा जिल्हा लातुर येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी दिगंबर सूर्यवंशी,रामलींग पटसाळगे ,गोविंद सूर्यवंशी पत्रकार मिलिंद कांबळे ,भगवानदादा कांबळे ,मुन्ना सुरवसे रवी गायकवाड प्रदीप सोनकांबळे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शेषेराव तात्या कांबळे यांचे निधन..

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...