राजगृहावरील हल्याचा कासारसिरसीत निषेध
राजगृहावरील हल्ल्याचा कासारसिरसीत निषेध
निलंगा,दि१२(मिलिंद कांबळे)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई मधील दादर येथील" राजगृह"या निवास्थानी काही समाजकंटकांनी केलेल्या हल्याचा वंचित बहुजन आघाडी (कासारसिरसी ता.निलंग जिल्हा लातूर) तर्फे जाहीर निषेध करण्यात आला या हल्याची सखोल चौकशी करण्यात यावी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी,अश्या विविध मागण्यांचे निवेदन कासारसिरसी पोलीस स्टेशन चे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक डमाळे यांना देण्यात आले.
यावेळी वंचितचे युवराज जोगी,
व्यंकट कांबळे, शंकर कांबळे, राजेंद्र कांबळे, गोविंद कांबळे, चंद्रकांत गायकवाड, दिगंबर गायकवाड, बालाजी कांबळे, धनराज कांबळे, शंकर कांबळे, आरिफ पठाण, एम आय एम. गौतम कांबळे, सुभाष कांबळे, विशाल कांबळे, संजय कांबळे,बाबा गायकवाड, सोमलिंग कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निलंगा : मिलींद कांबळे
मो 9960049411
Comments
Post a Comment