हिरकणबाई तांबोळकर यांच निधन
हिरकणबाई तांबोळकर यांच निधन
येरोळ : प्रतिनिधी
येथील प्रगतशिल महिला शेतकरी श्रीमती हिरकणबाई गोंविदराव तांबोळकर ७५ यांचे अल्पशा आजाराने येरोळ ता. शिरूरअनंतपाळ येथे बुधवारी संध्याकाळी सहा वाजता दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहीत मुलगा दोन मुली सुना नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता येरोळ येथील वीरशैव स्माशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्या येरोळ येथील पञकार ओमप्रकाश तांबोळकर यांच्या चुलती होत्या तर आर्युवीमा प्रतिनिधी दिपक तांबोळकर यांच्या आज्जी होत.
Comments
Post a Comment