इंग्लिश स्कूल संघटनेच्या वतीने डॉ. निलंगेकर यांना आदरांजली
इंग्लिश स्कूल संघटनेच्या वतीने
डाॕ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना आदरांजलीनिलंगा /प्रतिनिधी
माजी मुख्यमंञी तथा काॕग्रेस चे ज्येष्ठ नेते डाॕ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना इंग्लिश स्कुल आॕर्गनाएजशन व,मेस्टा संगठना निलंगा च्या वतीने आदरांजली वाहण्यात आली .यावेळी आॕर्कीड आकॕडमी चे सौ.संगीता आशोकराव पाटील निलंगेकर मॕडम आॕर्गनाएजशन चे आध्यक्ष नितीन जाधव सर,उपाद्यक्ष सौ.रेणुका नावाडे मॕडम,सचिव सचिन पांचाळ सर ,मेस्टा संगठनेचे तालुका सचिव सुशिल जाधव सर ,मल्लिकार्जुन कोळळे सर,भरत जाधव सर,राहुल कदम सर, खंडु नावाडे सर,उमाकांत कोळळे सर ,नितीन मेहञे सर,कुबेर गंजे सर,नेताजी मोरे सर ,प्रशांत पाटील सर आदी उपस्तित होते.
Comments
Post a Comment