माजी नगराध्यक्ष भाऊराव मामा चोपणे यांच निधन
येथील माजी नगराध्यक्ष भाऊराव चोपणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्यू समयी ते 83 वर्षाचे होते. ते अगदी 14 वर्षाचे असतांना पासून ते आजतागायत माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटिल-निलंगेकर यांचे विश्वासू होते. अगदी कामगार ते निलंगा नगर परिषदेच्या च्या नगराध्यक्ष पदी त्यांनी काम पाहिले. ते अविवाहित असून त्यांच्यावर हाडोळी ता. निलंगा येथे आज शनिवारी दु:3:00अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.ते भाऊराव मामा चोपणे या नावाने ते सर्वपरिचित होते.
निलंगा/मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment