रमेश सुरवसे यांच निधन..

रमेश सुरवसे यांच निधन

अशोकनगर निलंगा ता.निलंगा जिल्हा लातूर  येथील रहिवाशी असलेले रमेश केशव सुरवसे यांच आज दुपारी साडेबारा वाजता दीर्घ आजाराने  निधन झाले.
मृत्यू समयी ते ५५वर्षाचे होते.गेल्या दोन वर्षांपासून ते पानतरी या आजारीशी झुंज देत होते. 
त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशान भूमीत सायंकाळी ०६:०० वाजता अंतीमसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मूलगी सून,नातवंडे असा परिवार आहे.भीम शक्तीचे शहराध्यक्ष मुन्ना सुरवसे यांचे ते वडील होते.

Comments

Popular posts from this blog

शेषेराव तात्या कांबळे यांचे निधन..

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...