हरिकीशनजी सोनी(भाऊ)यांच निधन
हरीकिशनजी सोनी (भाऊ) यांच निधन
निलंगा,दि.११(प्रविण कांबळे)
मौजे निटूर ता निलंगा जिल्हा लातुर येथिल व्यापारी तथा प्रगतिशील शेतकरी हारीकिशनजी सोनी यांचे आज दि.११डिसेंबर २०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी ते ८० वर्षाचे होते.
निटूर येथील पञकार तथा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजाभाऊ सोनी यांचे ते वडील होते .
हरीकिशन सोनी हे निटूर व पंचक्रोशीत जेष्ठ व्यापारी तथा प्रगतीशील शेतकरी म्हणून परीचीत होते .
Comments
Post a Comment