डॉ विशाल सुरवसे यांच निधन
डॉ.विशाल सुरवसे यांच निधन
निलंगा : प्रतिनिधी
अशोकनगर निलंगा येथील रहिवाशी असलेले डॉ.विशाल सुरवसे यांच काल दि.२९ रोजी रात्री ११ :३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे निधन झाले.
ते विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज लातुर येथे फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये एम डी करत होते.
त्यांच्या पश्चात आई,वडील बहिण,पत्नी असा परिवार आहे.ते येथील जेष्ठ विधिज्ञ जगदीश (दादा) सुरवसे यांचे पुतणे होत.
Comments
Post a Comment