फुलाबाई सुरवसे यांच निधन
फुलाबाई सुरवसे यांच निधन
लातुर ,दि.२४
मौजे तळीखेड ता निलंगा जिल्हा लातुर येथील मूळ रहिवाशी असलेल्या फुलाबाई माणिकराव सुरवसे यांचं काल दि.२३रोजी वृद्धापकाळाने लातुर येथे दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्या ९१ वर्षाच्या होत्या.
येथील खाडगाव रोड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतीमसंस्कार करण्यात आले.
Comments
Post a Comment