डॉ. भातांब्रे यांच्या हस्ते सत्कार
निलंगा तालुका जि. प. शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा डॉ.अरविंद भातांब्रे यांच्या हस्ते " साई क्रिटिकेअर हॉस्पिटल, निलंगा " येथे सत्कार
निलंगा, दि.२१
लातुर जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली निलंगा जि.प.शिक्षक सहकारी पतसंस्था सन २०२३-२८* पंचवार्षिक संचालक पदाची निवडणूक झाली.या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत पॅनलप्रमुख ज्ञानदेव गुंडरे सर व शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवभैय्या गंभीरे सर नवनियुक्त नुतन यांचे काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष- डॉ.अरविंद भातांब्रे साहेब व* लातूर जिल्हा प्रशिक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष *चक्रधर शेळके (नाना)*ल यांच्या शुभहस्ते "साई क्रिटिकेअर हॉस्पिटल निलंगा"* येथे सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीआनंद जाधव सर (चेअरमन)श्री बब्रुवान सोनटक्के सर (व्हाईस चेअरमन )श्री प्रकाश सराटे सर ( खजिनदार )श्री राहूल मोरे सर (सचिव )श्री लक्षमण बोटले सर (संचालक )श्री विजयसिंग मोरे सर ( संचालक ) व *प्रताप सोमवंशी सर, प्रशांत इंगळे सर, बालाजी सोमवंशी सर,सगरे सर व ज्ञानदेव गुंडूरे सर* यांच्यासह नुतन संचालक यांचा सत्कार करण्यात आला. निवडून आलेल्या सर्व संचालकांना पुढील कार्यासाठी *डॉ.अरविंद भातांब्रे यांनी शुभेच्छा दिल्या....
Comments
Post a Comment