अर्शान व आदियान या दोन्ही भवांचे ऑलंपियाड परीक्षेत यश...
अर्शान व अदियान या दोन्ही भावांचे ऑलंपियाड परीक्षेत यश
निलंगा, दि.२६
शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये गणित विषयासाठी घेण्यात आलेल्या ऑलंपियाड परीक्षेमध्ये व्ही. डी. डी. नोबल पब्लिक स्कूल, निलंगा येथील इयत्ता ७वी चा विद्यार्थी अर्शान सिराज तांबोळी याने 1st रॅन्क घेऊन यश संपादन केले.
तसेच याच शाळेतील इयत्ता २री चा विद्यार्थी अदियान सिराज तांबोळी विज्ञान विषयात 1stरॅन्क, तर गणित विषयात 3rd रॅन्क घेऊन यश संपादन केले.
या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. धुमाळ सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीधर राजू सर, वर्गशिक्षक , तसेच आजीआजोबा, मिञपरिवार यांनी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment