राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचा
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा (शरदचंद्र पवार ) रौप्य महोत्सवी वर्धापन दिन निलंगा येथे उत्साहात साजरा
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा (शरदचंद्र पवार) रौप्य महोत्सवी वर्धापन दिन निलंगा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात 10 जुन रोजी साजरा करण्यात आला.यावेळी झेंडावंदन व पेढे भरवुन सर्वानी आनंदात वर्धापन दिन साजरा केला.
यावेळी निलंगा तालुका अध्यक्ष सुधीर मसलगे, शहराध्यक्ष ईफरोज शेख,लक्ष्मण क्षीरसागर, बस्वराज शिवदर्शन पाटील,अँड.गोपाळ इंगळे,अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष इस्माईल लदाफ, महिला विधानसभा अध्यक्ष मंगलाताई पाटील,महिला आघाडीचे महादेवीताई पाटील,कोमल देशपांडे, सुरेश रोळे,संदिप मोरे,युवकचे तालुकाध्यक्ष महेश चव्हाण ,सचिन राजनाले,श.कार्याध्यक्ष रोहन सुकाले,शहराध्यक्ष प्रमोद जाधव तालुका कार्याध्यक्ष प्रविण कवठकर, विनायक बगदुरे,अंगद जाधव,विलास माने,विकास ढेरे,पंकज शिंदे,मुस्सा पठाण, धोंडिराम वाघमारे,जहाँगीर पटेल,खुशाबा कांबळे, शिवा आंबेगावे,खय्युम पठाण,शिवाजी एकंडे,यशवंत पवार, हिराचंद जैन,बालाजी जोडतल्ले, शंकर बनसोडे,राजेश माने मोहन माने सोशल मिडिया निलंगा प्रभारी चे अभय चौधरी, ईत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment