चिलवंतवाडी सज्जाचे तलाठी गुंडकर यांना निरोप तर मुगळे यांचे स्वागत...
चिलवंतवाडीचे तलाठी जी बी गुंडकर याना निरोप तर एस डी मुगळे यांचे स्वागत..
निलंगा,दि.१७
तालूक्यातील चिलवंतवाडी सज्जाचे तलाठी जी.बी. गुंडकर यांची बदली झाल्यामुळे चिलवंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच ज्ञानोबा मरे व गावकर्याच्या वतीने त्यांचा सत्कार करुन त्याना निरोप देण्यात आला. तर नुतन तलाठी एस.डी.मुगळे हे रुजु झाल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उपसरपंच शिवाण्णा मरे ,शिवानंद चिल्लाळे,माणीक मिरगाळे,सुभाष मरे,निंगु मरे,बाबु काळे, किसन मरे,पवन मरे,विलास मरे,गोपाळ सुर्यवंशी उपस्थीत होते.
Comments
Post a Comment