उमरगा (हा) तंतांमुक्तीअध्यक्ष पदी माधव लोभे..

उमरगा हा तंटामुक्ती अध्यक्ष पदी माधव सोपान लोभे यांची बिनविरोध निवड 

निलंगा प्रतिनिधी 
तालुक्यातील मौजे उमरगा हा येथील शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार गाव तंटामुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले होते याची निवड विषेश ग्रामसभा घेऊन करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते व गावातील तंटे हे गावातच मिटवण्यासाठी प्रयत्न करावा व गावात सर्व धर्म समभाव नांदावा कोणत्याही गावातील नागरिक यांना पोलीस स्टेशन न्यायालयात न जाण्यासाठी कटीबद्ध घालावे गावातील तंटे सामोपचाराने तोडगा काढून गावातील नागरिक यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही हा उद्देश ठेऊन गाव तंटामुक्त समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले होते त्यानुसार मौजे उमरगा हा येथे यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या निवडीसाठी ग्रामसेवक यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते माधव सोपानराव लोभे यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल भाजपाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष कुमोद लोभे चेअरमन आत्माराम लोभे  पोलिस पाटील अनंतराव पाटील  दगडु लोभे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नामदेव लोभे  पडीत लोभे बालाजी दिवे हिरालाल लोभे अजित लोभे युवराज सुरवसे शिवाजी दिवे अंकुश लोभे गोविंद थोरमोठे श्रीधर लोभे उमाकांत लोभे धोंडीराम लोभे बालाजी लोभे दिलीप लोभे बद्रीनाथ मुळे गुडुसाब शेख राजाराम मुळे भागवत मिरकले संतोष लोभे मनोज दिवे आदिनाथ लोभे ग्रामसेवक एस बी पाटील सरपंच प्रतिनिधी अमोल बिराजदार यांनी माधव लोभे यांच्या बिनविरोध निवडी बद्दल अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..