कुमारी प्रतीक्षा कणजे यांचा सत्कार...

कु.प्रतीक्षा कणजेचा  सत्कार..

निलंगा,दि.०५ 

महाराष्ट्र प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची विध्यार्थीनी प्रतीक्षा कणजे   ही  MBBS प्रथम वर्षात विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झाल्यामुळे महाराष्ट्र प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक मलिले एल एन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नाईकवाडे एस जी, बेंडले के व्ही, मरगने ए डी, नावाडे एम एम, क्षीरसागर डी बी, बागदे एस आर, जाधव जी डी, सोमवंशी बी बी, पोतदार एस बी, पटवारी जे डी, माने यू टी, गिरी जे व्ही , पाटील आर टी, पवळे डी व्ही , कांबळे डी एम उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

शेषेराव तात्या कांबळे यांचे निधन..

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...