निलंगा तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करणार : तहसीलदार गणेश जाधव
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात चोवीस तास नियंत्रण कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली.
कोरोना विषाणूमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला असल्यामुळे नागरिकांच्या अनेक अडचणीत वाढ झाली आहे.नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच तहसील कार्यालयात चोवीस तास कोविड 19 नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment