गुंडू सुरवसे(तुळजापुरे)यांचं निधन
येथील अशोकनगर येथील रहिवाशी असलेले गुंडू ग्यानू सुरवसे (तूळजापुरे)यांचं आज सायंकाळी ०४:१५ वा अल्पशा आजाराने राहत्या घरी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पार्थिव देहावर दिनांक ०७एप्रिल २०२० रोजी वार मंगळवारी सकाळी ११:०० वाजता अशोकनगर,निलंगा येथील स्मशान भूमीत अंतीमसंस्कार करण्यात येणार आहेत.
Comments
Post a Comment