बाळासाहेब जाधव यांच निधन
मौजे सावनगिरा ता निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेले बाळासाहेब मारुती जाधव(पाटील) याचं आज दुपारी ०३:०० वा कर्करोगाच्या आजाराने राहत्या घरी वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पार्थिव देहावर येथील स्मशान भूमीत आजच सायंकाळी ०५:३०वा अंतीमसंस्कार करण्यात येणार आहेत.
मयत बाळासाहेब जाधव यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी दोन भाऊ,एक बहिण,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
Comments
Post a Comment