निलंग्यात लॉक डॉऊनला शंभर टक्के प्रतिसाद
निलंग्यात लॉक डाऊनला शंभर टक्के प्रतिसाद
निलंगा,दि१५(मिलिंद कांबळे)
वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लातूर चे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी जाहीर केलेल्या पंधरा दिवसाच्या लॉकडाऊनच्या संचार बंदीला आजपासून सुरुवात झाली.
या लॉकडाऊनच्या संचारबंदी अंमल बजवणीलाला निलंगा तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
आज सकाळ पासूनच पोलिसांनी नागरिकांना रस्त्यावर उतरून अनावश्यक रस्त्यावर न फिरण्याचेआवाहन केले व आपल्या स्वतः च्या घरी राहण्याचे आवाहन केले.
या आवाहानाला जनतेनी योग्य प्रतिसाद दिले.
Comments
Post a Comment