अनिकेत गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
अनिकेत गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...
मौजे रामलिंग(मुदगड) ता निलंगा जिल्हा लातूर येथील उद्योजक भरत गायकवाड यांचे सुपुत्र अनिकेत गायकवाड यांचा ७ वा वाढदिवस अत्यंत उत्साहात,साधेपणात साजरा करण्यात आला.
तत्पूर्वी महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दिपाने,धुपाने पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी,माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप सोनकांबळे, वंचितचे नेते देवदत्त सूर्यवंशी,पत्रकर मिलिंद कांबळे उपस्थित होते.
यावेळी आजी मुद्रिका बाई गायकवाड,आई आशा भरत गायकवाड,वडील भरत देविदास गायकवाड,
मुलगा,अभय गायकवाड, मुलगी आदिती गायकवाड, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक नागनाथ कांबळे, बौद्ध उपासक राजेंद्र कांबळे, सोमा कांबळे, बालाजी गायकवाड, उद्धव कांबळे, आनंद भुते ,राजेंद्र कांबळे ,राहुल कांबळे, दगडू गायकवाड ,आणि आमच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती गावचे पोलीस पाटील छायाताई अनिल गायकवाड प्रवीण सुरोशे त्रिकोळी, विजय हाडोळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment