पुतळा विटंबना प्रकरणी उदगीर येथे निषेध
माळेगाव प्रकरणाचा जाहीर निषेध
उदगीर : नांदेड जिल्ह्यातील लोहा मधील माळेगाव (यात्रा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंठकला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आज उदगीर मध्ये निषेध रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला
समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा म्हणून माळेगाव (यात्रा) येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंठकाना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी यासाठी उदगीर येथील सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने उदगीर शहरातुन निषेध रॅली काढून निषेध नोंदवून उपजिल्हाधिकारी उदगीर यांना निवेदन देण्यात आले
यावेळी शशिकांत बनसोडे, सुशीलकुमार शिंदे, सिद्धार्थ सांगवे, राजकीरण शिंदे,गौतम सोमवंशी, धनाजी सोनकांबळे, प्रशांत सुतार, नितीन गायकवाड, उमाकांत बनसोडे, अतुल कांबळे, अमोल शृंगारे, बाबासाहेब सूर्यवंशी, सागर सोनकांबळे, अविनाश गायकवाड, रामजी पिंपरे, प्रितम सूर्यवंशी, गल अजय फेंगडे, श्याम मानसे, अविनाश वाघमारे, कमलाकर बामणीकर ,राजकुमार माणसे,व इतर आंबेडकरी जनता मोठया संख्येने उपस्थित होते
निलंगा/मिलिंद कांबळे
मो 9960049411
Comments
Post a Comment