रामलिंग (तात्या) कुंभार यांच निधन

रामलिंग(तात्या) कुंभार यांच निधन

मौजे हंगरगा ता निलंगा येथील रहिवाशी असलेले रामलिंग (तात्या)कुंभार यांच नुकतेच निधन झाले आहे.मृत्यू समयी ते ५८ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर येथील त्यांच्या स्वतः च्या शेतातच अंतीमसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई ,वडील,पत्नी,भाऊ,दोन मुले, सूना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी गाव पातळीवर आणि परिसरात अनेक विकास कामात स्वतः सहभाग घेऊन हिरीरीने  विकास कामे केले आहेत. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

शेषेराव तात्या कांबळे यांचे निधन..

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...