निलंगा पत्रकारांकडून धम्मानंद काळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
निलंगा पत्रकारांकडून धम्मानंद काळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
निलंगा,दि.१२
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा शहराध्यक्ष आयु. धम्मानंद अनंतराव काळे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथील पत्रकारांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
तत्पूर्वी पत्रकारांचे अध्यक्ष रामभाऊ काळगे यांच्या हस्ते धम्मानंद काळे यांना केक भरवण्यात आला.यावेळी निलंगा लोकलढा समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर, प्रा.अभिमन्यू पाखरसांगवे,विशाल हलकीकर,माधव पिटले,
मिलिंद कांबळे,माधव शिंदे,परमेश्वर शिंदे,गोविंद सुरवसे,बालाजी कांबळे,रमेश शिंदे इत्यादी पत्रकारांसह येथील विधिज्ञ बालाजी धैर्य, विधिज्ञ अमोल धैर्य,गणराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रामलिंग पटसाळगे ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षा श्रीमती महादेवी पाटील,संगीता कदम,वंदना शिंदे ,अंगद जाधव सुग्रीव सूर्यवंशी यांच्यासह अनेक विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.....
Comments
Post a Comment