माजी सैनिक श्रीरंग कदम यांच निधन
माजी सैनिक श्रीरंग कदम यांच निधन
निलंगा, दि०६(प्रतिनिधी)
मौजे शिरोळ(वां)ता निलंगा जिल्हा लातुर येथील रहिवाशी असलेले श्रीरंग सोनबा कदम यांच आज सकाळी ०७:१०वाजेच्या सुमारास निधन झाले.
निधना समयी ते ९०वर्षाचे होते त्यांच्या निधनाने शिरोळ(वा)गाव व परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान श्रीरंग कदम हे भारतीय सैन्यदलात तब्बल १०वर्ष सेवा करून १९७३ साली सेवानिवृत्त झाले होते.
*मंगळवारी सकाळी अचानक कदम यांची प्रकृती बिघडली आणि काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मावळली.
Comments
Post a Comment