नणंद येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

ननंद येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी.

निलंगा : प्रतिनिधी

बाराव्या शतकात ज्यांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. माणसाला माणुसकीची वागणूक द्यावी, जातीभेद मानू नका, समतेचा संदेश दिला. नितीमत्ता, चारित्र्य, अबाधित ठेवा. कर्म हेच सर्वश्रेष्ठ आहे .कर्मकांडाला विरोध, जातीव्यवस्थेला विरोध, स्त्री पुरुष समानता, बंधुता, नीतिमत्ता, मानवता ,चारित्र्य अशा आदर्श विचारांचा पुरस्कार करून तो समाजात रुजवण्याचा प्रयत्न जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात केला. जगतज्योती महात्मा बसवेश्वराच्या जयंती निमित्त महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले. जयंती साजरी करताना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, राजकुमार पाटील, उपसरपंच दिगंबर सूर्यवंशी, काशीराम लादे,अमोल मिरगाळे, नकुल होगाडे, अमोल लादे, अभय मिरगाळे,राजकुमार लादे, उमेश लादे, प्रल्हाद ऊस्तुरे, गणेश पाचंगे,  मुळजे, देशमुख राजकुमार, तांबाळे गुणवंत, मुकेश लादे, नितीन मिरगाळे,  संतोष पालापुरे, दीपक लादे इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..