ऑल इंडिया पँथर सेनेच्या हंचनाळ शाखेचे उदघाटन
ऑल इंडिया पँथर सेनेच्या हंचनाळ शाखेचे उदघाटन
निलंगा, दि.२०
अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंड करून उठणाऱ्या ऑल इंडिया पँथर सेनेच्या हंचनाळ शाखेचे उदघाटन मेघराज जेवळीकर जिल्हाध्यक्ष लातूर ग्रामीण आकाश कांबळे जिल्हा निरीक्षक याचा हस्ते करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमासाठी औसा तालुकाध्यक्ष सतिश कांबळे औसा तालुका प्रवक्ता धम्मयान कांबळे,निलंगा तालुका उपाध्यक्ष सचिन गायकवाड,दत्ता कांबळेतालुका कार्याध्यक्ष शहर अध्यक्ष विकास कांबळे,शहर उपाध्यक्ष अमित लोकरे,सचिन गायकवाड,चेतन गायकवाड,विनायक कांबळे,शाखा अध्यक्ष विक्की गायकवाड, उपाध्यक्ष सोपान सुर्यवंशी, सचिव सोमनाथ गायकवाड ,रवी गायकवाड, मुकेश गायकवाड,संतोष गायकवाड,कालिदास गायकवाड, राहुल गायकवाड,सुनिल गायकवाड,विशाल गायकवाड,सत्यवान गायकवाड,दत्ता गायकवाड,मल्लिकार्जुन गायकवाड,अमर कांबळे, मिलिंद कांबळे,अमोल कांबळे, प्रशांत गायकवाड, सागर पात्रे, पवन सुरवंशी इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment