भाऊराव कांबळे यांच निधन
भाऊराव कृष्णाजी कांबळे यांच निधन
निलंगा,दि.१६
मौजे केळगाव ता निलंगा जिल्हा लातुर येथील रहिवाशी असलेले जेष्ठ नागरिक कालकथीत भाऊराव कृष्णाजी कांबळे वय (१०३) वर्षे यांच दि.१६ डिसेंबर २०२१ वार गुरुवार रोजी सायंकाळी ६ वा अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर केळगाव येथील बौध्द स्मशानभुमीत शुक्रवार दि१७ डिसेंबर २०२१रोजी दुपारी ०१ :००वा अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्यात सात मुले, सुना,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते केशव कांबळे,रावण कांबळे यांचे वडील तर पत्रकार बालाजी कांबळे यांचे ते आजोबा होत.
Comments
Post a Comment