मारुती ढाले यांच निधन
मारुती ढाले यांच निधन
निलंगा, दि.११
मौजे मन्नाथपूर(गव्हाण)ता.निलंगा जिल्हा लातुर येथील रहिवाशी असलेले मारुती किशनराव ढाले यांचे दि.१० रोजी दुपारी निधन झाले.मृत्यू समयी ते ९८वर्षाचे होते.
,सुन,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी त्यांच्या स्वतःच्या शेतात दि.११रोजी दुपारी १२वा सुमारास अंतिमसंस्कार करण्यात आले.
येथील बाबुराव सायकल मार्ट चे मालक बिभीषण ढाले यांचे ते वडील होत.
Comments
Post a Comment