सत्यभामबाई सूर्यवंशी यांच निधन
सत्यभामाबाई सूर्यवंशी यांचे निधन
निलंगा,दि०६
निलंगा येथील अशोकनगर भागात वास्तव्यास असलेल्या सत्यभामाबाई दत्तू सूर्यवंशी यांच दि.०६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ०८ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले .
मृत्यूसमयी त्या ७० वर्षाच्या होत्या.त्यांच्या पार्थिवदेहावर दिनांक ०७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अशोकनगर येथील स्मशानभूमीत अंतीमसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात २ मुले ,०२ मुली,सुना नातवंडे पतवंडे असा परिवार आहे.
सत्यभामाबाई सूर्यवंशी या निलंगा नगरपालिकेचे माजी नगरसेवक , नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा वंचित बहुजन आघाडीचे कट्टर समर्थक विजयकुमार दत्तू सूर्यवंशी यांच्या त्या माता होत .


Comments
Post a Comment