श्रीरंग कांबळे यांच निधन
श्रीरंग कांबळे यांच निधन
निलंगा,दि.०९
मौजे कासरसिरसी ता निलंगा जिल्हा लातुर येथील सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ कांबळे यांचे वडील श्रीरंग झटिंगा कांबळे यांच अल्पशा आजाराने दि.०८ जाने.२०२३ रोजी दुपारी ०३:३०वाजता निधन झाले.निधनासमयी ते ७८ वर्षाचे होते.
त्यांच्या पार्थिवदेहावर दि.०९ रोजी सकाळी १२:३० वाजेच्या सुमारास कासारसिरसी येथील बौद्ध स्मशान भूमीत अंतीमसंस्कार करण्यात आले.
Comments
Post a Comment