स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती सूर्यवंशी यांचे निधन
स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती सूर्यवंशी यांचे निधन
निजाम सरकार विरोधात दिला होता मोठा लढा
निलंगा, दि.०७
मौजे अंबुलगा (बु) ता. निलंगा जिल्हा लातूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती गंगाराम सूर्यवंशी (वय ९८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर दि.०७ डिसेंबर२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अंबुलगा (बु) येथील सार्वजनिक स्मशानभूमित त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment