राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निलंगा शहराध्यक्षपदी धम्मानंद काळे यांची निवड...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निलंगा शहराध्यक्षपदी धम्मानंद काळे यांची निवड...
निलंगा,दि.१४
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या निलंगा शहराध्यक्ष पदी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी युवा शहराध्यक्ष धम्मानंद काळे यांची निवड करण्यात आली. या निवडीचे नियुक्तीपत्र औसा येथे जिल्हाध्यक्ष अफसर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष पंडितराव धुमाळ ,बबन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात देण्यात आले.
या निवडीबद्दल प्रदेश सरचिटणीस अँड व्यंकट बेंद्रे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आवटे प्रदेशच्या महादेवी ताई पाटील,फिरोज जहागीरदार,रोहित पाटील, सिद्दीक मुल्ला,मनोज स्वामी, रियाज शेख, उध्दव मेकाले,राजु मोरे, संदीप मोरखंडे,निलेश गायकवाड,शाहिद सय्यद, पद्माकर धैर्य, मनोज सूर्यवंशी, अभिजित सुर्यवंशी,रवी गायकवाड,चेतन गायकवाड, मित्रपरिवार व सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या...
Comments
Post a Comment