भेटणाऱ्या व्यक्तीचं मूल्य समजण्यासाठी...
*भेटणाऱ्या व्यक्तींचं मुल्य समजण्यासाठी एक तर त्या, गमवाव्या लागतात किंवा कमवाव्या लागतात.*
*आपल्या जीवनात आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल ,आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नये ,ते जसे आहेत तसे त्यांचा स्वीकार करावा, लोक तेव्हाच शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने.*
*मनाला समजावणं जर इतकं सोपं असतं तर मन कधीच दुखावलं गेलं नसतं..!*
*किसींको गलत समझनेसे पहले एकबार उसकी हालात समझने की कोशीश जरूर करो, क्योकि हम सही हो सकते है, लेकिन हम सही होनेसे सामनेवाला गलत नही हो सकता*
*जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिटे ज्यांच्याशी बोलून पडतो ना, तीच माणसे आपली असतात.*
*आयुष्यात आनंदी क्षण अनुभवायचे असतील तर पैशाने कमावलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात.*
Comments
Post a Comment