विठ्ठल शिंगे यांचे निधन....
विठ्ठल शिंगे यांचे निधन...
निलंगा, दि.०८
मौजे मानेजवळगा ता. निलंगा जिल्हा लातूर येथील ज्येष्ठ नागरिक तथा रास्त भाव दुकानदार विठ्ठल लक्ष्मण शिंगे (वय ९०)वर्षे यांचे वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने दि.०७ रविवार रोजी सायंकाळी ०४ वाजेच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दि.०८ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ०२:३० वाजेच्या सुमारास मानेजवळगा येथील त्यांच्या स्वतःच्या शेतात त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी तालुका भरातून अनेक मान्यवर उपस्थित होते
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले , सूना नातवंडे असा परिवार आहे.
Comments
Post a Comment