शेषाबाई कांबळे यांचे निधन...
शेषाबाई कांबळे यांचे निधन...
निलंगा, दि.०२
मौजे येळणूर ता. निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेल्या शेषाबाई गोरोबा कांबळे (वय ९०) वर्षे यांचे वृद्धापकाळाने दीर्घ आजाराने दि.०९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ११:३० वाजता शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजेच्या सुमारास येळणूर येथील त्यांच्या स्वतःच्या शेतात पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली ,सूना नातवंडे असा परिवार आहे.
Comments
Post a Comment