मकबूल सय्यद यांचे निधन
मकबूल सय्यद यांचे निधन
निलंगा,दि.२५
मौजे सावणगिरा ता निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेले मकबूल मैनोदीन सय्यद यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी दि.२५ वार रविवारी सकाळी साडेसात वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
Comments
Post a Comment