लक्ष्मण फुलसुंदर कोरीना योध्दा पुरस्काराने सन्मानित...
लक्ष्मण फुलसुंदर कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित...
निलंगा,दि.१०
येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले कर्मचारी लक्ष्मण फुलसुंदर यांना कोरोना काळात कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्या - बद्दल कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
माळी सेवा संघ महाराष्ट्र द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी व विशेष व्यक्ती सोहळा लातूर येथे संपन्न झाला याप्रसंगी निलंगा येथे उपजिल्हा रुग्णालयात कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून श्री लक्ष्मण गजेंद्र फुलसुंदर यांचा शाल श्रीफळ व फेटा देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment