शहिद जवान मल्लिकार्जुन पाटील यांचे निधन..
शहीद जवान मल्लिकार्जुन पाटील यांचे निधन..
निलंगा,दि.०९
मौजे वाकसा ता.निलंगा जिल्हा लातूर या गावचे सुपुत्र मल्लिकार्जुन शाहूराज रेड्डी पाटील हे CRPF च्या कोब्रा राष्ट्रपती कमांडोचे कमांडिंग ऑफिसर सध्या भवनाच्या सिक्युरिटी ताफ्यातील कमान सांभाळणारे तरूण, तडफदार व्यक्तिमत्व, वाकसा गावची मान उंचावून ठेवणारे गावासाठी एक आदर्श असणारे काल लातूरहून मोटरसायकलवर गावी येत असताना तांबरवाडी ते सेलू रस्त्यावरील खडयामुळे दि.०८ मंगळवार रोजी रोजी सायंकाळी ०७:१५ वा अपघात झाला असून त्यांचा जागीच मृत्यु झाला, त्यानंतर त्यांना लामजना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन वर्षाचा मूलगा आहे. आज वाकसा येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात आले.
Comments
Post a Comment