कारगिल विजय दिनानिमित्त विर जवानांना अभिवादन..
कारगिल विजय दिनानिमित्त विर जवानांना अभिवादन..
अहमदपूर,दि.२९
कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतीने सामूहिकपणे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कासनाळे तर माजी आमदार बब्रुवान खंदाडे,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,पोलिस उपनिरीक्षक श्रीमंगले,शिवसेना शहरप्रमुख लक्ष्मणराव अलगूले, पत्रकार दयानंद वाघमारे,संतोष गायकवाड,प्रभाष कसादे,राहूल तलवार, ज्ञानोबा केंद्रे,कांबळे साहेब, जायभाये सरकार,प्रा.गणेश मदने, मोहम्मद पठाण, सय्यद नौशाद,पठाण गौस,संविधान कदम, ससाणे,आकाश पवार,अहमदभाई तांबोळी,शेख नाजीमभाई आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments
Post a Comment